பொருள் : आपल्याला कोणी पाहणार नाही अशा प्रकारे लांबून किंवा गपचूप दुसरीकडून निघून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
माहित नाही का पण हल्ली तो मला पाहिले की नजर चुकवतो.
ஒத்த சொற்கள் : नजर चुकवणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी की निगाह बचाते हुए दूर से या चुपके से किसी ओर निकल जाना।
पता नहीं क्यों पर आज-कल वह मुझसे कतराता है।