பொருள் : खादे राज्य किंवा राज्याच्या अधिकार्याद्वारे दिली गेलेली शिक्षा ज्यात अपराध्याला एका निश्चित तसेच सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याच्यावर कडक नजर ठेवली जाते.
எடுத்துக்காட்டு :
नजरकैदेत असूनदेखील तो पळाला कसा!
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कुठेही जाऊ शकत नाही अशा कडक बंदोबस्तात ठेवलेला.
எடுத்துக்காட்டு :
नजरकैद व्यक्तीने सुटका झाल्यावर आपले अनुभव लोकांसमोर मांडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :