பொருள் : आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर.
எடுத்துக்காட்டு :
परीक्षेला जाताना रामने आईवडिलांना अभिवादन केले
सर्वांना अभिवादन करावे.
ஒத்த சொற்கள் : अभिवंदन, अभिवादन, नमन, प्रणाम, प्रणिपात, बंदगी, वंदन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An act of honor or courteous recognition.
A musical salute to the composer on his birthday.