பொருள் : अंगात कपडे नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
भारतातील लाखो नग्न लोक पाहून गांधीजींनी पंचा वापरायला सुरुवात केली.
ஒத்த சொற்கள் : उघडानागडा, नंगा, नग्न, नागडा, नागडाउघडा, वस्त्रहीन, विवस्त्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Completely unclothed.
Bare bodies.