பொருள் : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
எடுத்துக்காட்டு :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।பொருள் : घोडा,बैल यांच्या खुरास लावायाची लोखंडी अर्धचक्राकारपट्टी.
எடுத்துக்காட்டு :
या घोड्याला नुकतेच नाल ठोकले आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह अर्धचंद्राकार लोहा जो घोड़े, बैल आदि के पैर के नीचे या जूतों की एड़ी में जड़ा जाता है।
वह अपने घोड़े के पैरों में नाल ठोंकवा रहा है।பொருள் : पखवाजाच्या आकारापेक्षा लांबी सवापट असलेले व गठ्ठे नसलेले एक वाद्य.
எடுத்துக்காட்டு :
त्याला नाल वाजवायला आवडते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :