பொருள் : सर्वकाळी.
எடுத்துக்காட்டு :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
ஒத்த சொற்கள் : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, त्रिकाळ, दिवसरात्र, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा
பொருள் : कधीही नाश न पावणारा.
எடுத்துக்காட்டு :
आत्मा शाश्वत आहे
ஒத்த சொற்கள் : अक्षय, अक्षर, अनश्वर, अमर, अविनाशी, चिरंजीव, चिरंतन, शाश्वत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसका कभी नाश न हो या सदा बना रहनेवाला।
आत्मा अमर है।Not subject to death.
immortal