பொருள் : झोपेत असलेला.
எடுத்துக்காட்டு :
आई झोपलेल्या मुलाला उठवत आहे.
कुंभकरण सहा महिने निद्रामग्न असे.
ஒத்த சொற்கள் : झोपलेला, निजलेला, निद्राधीन, निद्रावश, निद्रित, निद्रिस्त, सुप्त
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो निद्रा में हो या सोया हुआ हो।
माँ सोए बच्चे को जगा रही है।