பொருள் : एखादे काम पूर्ण होणे.
எடுத்துக்காட்டு :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
ஒத்த சொற்கள் : मिटणे, संपणे, समाप्त होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।பொருள் : नाहीसे करणे.
எடுத்துக்காட்டு :
केस न वाढू देता तो मुळातच निपटावा.
பொருள் : द्रवपदार्थ निःषेश होईल असे काढणे.
எடுத்துக்காட்டு :
मिशीवरील पाणी त्यानी बोटांनी निपटले.