பொருள் : न थांबता.
எடுத்துக்காட்டு :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
ஒத்த சொற்கள் : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, संतत, सतत, सलग, सारखा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।