பொருள் : आशा भंग पावलेला.
எடுத்துக்காட்டு :
विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.பொருள் : ज्याला कसलीच आशा उरली नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
महेश खूप लवकर निराश होऊन कोणतेही काम करण्यास माघार घेतो.
निराश व्यक्ती प्रयत्नाने आनंदी आणि आशादायी बनू शकते.
ஒத்த சொற்கள் : नाउमेद