பொருள் : निराशावाद मानणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
निराशावादीच्या मनात नैराश्य घर करते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A person who expects the worst.
pessimistபொருள் : मनात नैराश्य दाटलेला.
எடுத்துக்காட்டு :
निराशावादी भावना आपल्या प्रगतीस मारक असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके मन में निराशा की धारणा जमी हो या जो आशा या सफलता पर विश्वास न करता हो।
निराशावादी भाव हमारी उन्नति में बाधक होते हैं।