பொருள் : कठोर किंवा निष्ठुर असणे.
எடுத்துக்காட்டு :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
ஒத்த சொற்கள் : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
பொருள் : दयेचा अभाव.
எடுத்துக்காட்டு :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।