பொருள் : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
எடுத்துக்காட்டு :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
ஒத்த சொற்கள் : कुटाळी करणे, दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।