உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
எடுத்துக்காட்டு : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
ஒத்த சொற்கள் : एकांत, ओसाड, निर्जन, विजन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
वह स्थान जहाँ कोई न हो।
பொருள் : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
எடுத்துக்காட்டு : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात. एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
ஒத்த சொற்கள் : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण
जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।
நிறுவு