பொருள் : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
எடுத்துக்காட்டு :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
ஒத்த சொற்கள் : निवडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।