பொருள் : निवारण करणारा.
எடுத்துக்காட்டு :
अनेक रोगांच्या प्रतिबंधक व निवारक उपायांची माहिती ह्या पुस्तकात आहे.
பொருள் : पीडा, त्रास इत्यादी दूर करणारा.
எடுத்துக்காட்டு :
हे औषध वेदनेचे निवारक म्हणून काम करते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Preventing or contributing to the prevention of disease.
Preventive medicine.