௧. नाम
/ अवस्था
பொருள் : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
ஒத்த சொற்கள் :
अटकाव, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई