பொருள் : जुन, बाद झाल्यावर पुन्हा नवीन करून घेणे.
எடுத்துக்காட்டு :
मी आपले परिचय पत्राचे नूतनीकरण करवून घेतले
பொருள் : पुन्हा नवीन रूपात आणण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या घराचे नूतनीकरण केले जात आहे.