பொருள் : पन्नासात पाच मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
अकराला पाचाने गुणले की पंचावन्न हे उत्तर मिळते.
ஒத்த சொற்கள் : ५५
பொருள் : पन्नास अधिक पाच.
எடுத்துக்காட்டு :
पंचावन्न हजार लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला