பொருள் : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
पंधरा साती किती?
பொருள் : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
ஒத்த சொற்கள் : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
பொருள் : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे