பொருள் : विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pumpபொருள் : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
எடுத்துக்காட்டு :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
ஒத்த சொற்கள் : उपसायंत्र, ट्यूबवेल, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण.
எடுத்துக்காட்டு :
तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pump