பொருள் : वडिलांची आजी किंवा आजोबांची आई.
எடுத்துக்காட்டு :
आजोबा नेहमी सांगतात की माझी पणजी सरळ स्वभावाची होती.
ஒத்த சொற்கள் : पणाजी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पिता की दादी या दादा की माँ।
मेरे दादाजी के अनुसार मेरी परदादी बहुत ही सरल स्वभाव की थीं।A mother of your grandparent.
great grandmotherபொருள் : गोव्याची राजधानी असलेले शहर.
எடுத்துக்காட்டு :
पणजी हे उत्तर गोवा ह्या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनार्यावर वसलेले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The capital city of a political subdivision of a country.
state capitalபொருள் : पणजोबाची पत्नी.
எடுத்துக்காட்டு :
माझी पणजी माझ्या पणजोबांच्या आधीच वारली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
परनाना की पत्नी।
मेरी परनानी मेरे परनाना से पहले ही स्वर्ग सिधार गयी थीं।A mother of your grandparent.
great grandmother