பொருள் : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
எடுத்துக்காட்டு :
मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteபொருள் : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
எடுத்துக்காட்டு :
पतंग हे निशाचर आहेत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothபொருள் : एक काटेरी वृक्ष.
எடுத்துக்காட்டு :
पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
பொருள் : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
ஒத்த சொற்கள் : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :