பொருள் : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
ஒத்த சொற்கள் : पलायन करणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।