பொருள் : परिस्थितीमुळे निर्माण झालेला.
எடுத்துக்காட்டு :
आदिमानवाविषयी काही परिस्थितीजन्य पुरावेदेखील मिळाले आहेत.
या कृत्याचे परिस्थितिजन्य पुरावे नष्ट करण्यात आले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
परिस्थिति के कारण उत्पन्न या होनेवाला।
आदिमानव के बारे में कुछ परिस्थितिजन्य साक्ष्य भी मिले हैं।