பொருள் : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ஒத்த சொற்கள் : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.
ஒத்த சொற்கள் : गंगू थरकी, धनशा कुविट, धेंगर, पाऊस पेव, बाणवा, श्यामा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक छोटा काला पक्षी।
श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।