உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : एखाद्या ठिकाणाहून एखादा बाजूला होईल किंवा पळून जाईल असे करणे.
எடுத்துக்காட்டு : भारतीय जवानांनी शत्रूला पळवून लावले.
ஒத்த சொற்கள் : पळवणे, पिटळणे, पिटाळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
ऐसा काम करना जिससे कोई कहीं से हट या भग जाए।
பொருள் : पळवण्याचे काम दुसर्याकडून करवून घेणे.
எடுத்துக்காட்டு : शेतकर्याने शेतात घुसलेल्या जनावरांना गड्यांकडून पळविले.
ஒத்த சொற்கள் : पळवणे
भगाने का काम दूसरे से कराना।
பொருள் : पळविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
எடுத்துக்காட்டு : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मैदानात पळवले.
दौड़ाने का काम दूसरे से करवाना।
பொருள் : एखाद्या कामासाठी घाईत पाठविणे.
எடுத்துக்காட்டு : काकूने रोहनला सामान आणण्यासाठी कित्येक वेळा बाजारात पळविले.
किसी को किसी काम के लिए कहीं जल्दी भेजना।
பொருள் : एखाद्या स्त्रीला परपुरूषाबरोबर पळविणे.
எடுத்துக்காட்டு : त्याने रंगीच्या मुलीला जमालूच्या मुलाबरोबर पळविले.
किसी स्त्री को पर पुरुष के साथ भगा देना।
பொருள் : परस्त्रीस पळवून नेणे.
எடுத்துக்காட்டு : ठेकेदाराने मजुराच्या बायकोला पळविले.
நிறுவு