பொருள் : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.
ஒத்த சொற்கள் : कांचन, किवकिवा, चिल्हारा हळदकुडा, पिवळा पक्षी, पीलक, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळदोई, हळद्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :