பொருள் : काळा पैसा वैध बनविणे किंवा त्याची गणती काळ्या पैशात होणार नाही असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
काही पांढरपेशा लोक काळा पैसा देणगी देऊन पांढरा करतात.
ஒத்த சொற்கள் : सफेद करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
काले धन को वाजिब बनाना या ऐसा करना कि उसकी गिनती काले धन में न हो।
कुछ सफेदपोश लोग काले धन को सफेद करते हैं।Convert illegally obtained funds into legal ones.
launder