பொருள் : तपकिरी रंगाचे मोठे गिधाड.
எடுத்துக்காட்டு :
पांढऱ्या गिधाडाची पाकिस्तानात व काश्मिरात जानेवारी ते एप्रिल ह्या काळात वीण असते.
ஒத்த சொற்கள் : मोठा गिध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का गिद्ध जो आकार में बड़ा होता है और जिसके पेट के नीचे का भाग गुलाबी होता है।
मटिया गिद्ध पाकिस्तान और कश्मीर में जनवरी से अप्रैल तक देखे जा सकते हैं।பொருள் : मातकट पांढरे, घारीसारखे गिधाड.
எடுத்துக்காட்டு :
गिधाड घारीच्या पंखाचे पीस काळ्या रंगाचे असतात.
ஒத்த சொற்கள் : गिघाड, गिधाड घार, गिधाडी घार, गुरवाई घार, चमार कोंबडी, चामर कोंबडी, लेंडमोड्या, श्वेतगृध, सफेत गिध, सर्वाशनी गिधाड, हाडफोडी गिध, हाडफोड्या, हाडफोड्या गिध, हाडूक फोड्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का गिद्ध जो सफेद रंग का होता है।
गोबर गिद्ध के पंख का पिछला भाग काला होता है।