பொருள் : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले.
भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मेघापासून पडणार्या पाण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
मुंबईत १८ तास सलग वृष्टी झाली.
यंदाचा पाऊस चांगला झाला झाला.
ஒத்த சொற்கள் : वृष्टी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :