பொருள் : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
எடுத்துக்காட்டு :
घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
ஒத்த சொற்கள் : झूल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
எடுத்துக்காட்டு :
कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
ஒத்த சொற்கள் : पाखोवा