பொருள் : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, उदी रंगाचा गरुड.
எடுத்துக்காட்டு :
पांगुळ गरुडाच्या छातीखालच्या भागाचा रंग पांढरा असतो.
ஒத்த சொற்கள் : कांडोल, कालमासी मोरगी, पांगुळ, पांगुळ गरुड, पिठ्या मुरुग, भाराभट, मुरडी, मोरग, मोरघा, लहान अडेरी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :