பொருள் : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.
எடுத்துக்காட்டு :
या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The overhang at the lower edge of a roof.
eavesபொருள் : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.
எடுத்துக்காட்டு :
इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या
ஒத்த சொற்கள் : पवळी