பொருள் : चौकोनी लहान लाकडी फळीला खाली आखूड पाय जोडून बसण्यासाठी केलेले आसन.
எடுத்துக்காட்டு :
भारतीय पद्धतीप्रमाणे पाटावर बसून जेवण्याची रीत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.
பொருள் : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.
எடுத்துக்காட்டு :
आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.
ஒத்த சொற்கள் : विधवा विवाह
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.
எடுத்துக்காட்டு :
शेतकरी पाट काढत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।
किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.