பொருள் : पकडण्याच्या उद्देशाने एखाद्याला एखाद्याच्या पाठीमागे लावणे.
எடுத்துக்காட்டு :
पोलीसांनी चोराला पकडण्यासाठी दोन कुत्रे सोडले.
ஒத்த சொற்கள் : मागे लावणे, सोडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी का पीछा करने के लिए किसी को उसके पीछे लगाना।
पुलिस ने चोर को पकड़ने के लिए उसके पीछे कुत्ते छोड़े।