பொருள் : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
चिंचा पाडाला आल्यात
பொருள் : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
எடுத்துக்காட்டு :
या वर्षी पाड लवकर लागला