பொருள் : भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे.
எடுத்துக்காட்டு :
नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पडेल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने धक्का देऊन मला पाडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Cause to fall by or as if by delivering a blow.
Strike down a tree.பொருள் : एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे.
எடுத்துக்காட்டு :
दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
பொருள் : हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल.
எடுத்துக்காட்டு :
पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
ஒத்த சொற்கள் : टाकणे