பொருள் : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
ஒத்த சொற்கள் : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकरी, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :