பொருள் : पाळेभाजीला शिजवून, बेसन इत्यादी लावून, पाणी घालून वा फोडणी करून केलेले खाद्य.
எடுத்துக்காட்டு :
मला ताकातली पातळ भाजी आवडते.
பொருள் : एखाद्या भाजीचे शिजवून केलेले मसालेदार पातळ खाद्य.
எடுத்துக்காட்டு :
जेवणात रस्सा भाजीचा समावेश रोज करावा.
ஒத்த சொற்கள் : रस्सा भाजी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(East Indian cookery) a pungent dish of vegetables or meats flavored with curry powder and usually eaten with rice.
curry