பொருள் : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..
ஒத்த சொற்கள் : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, परेट, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पावसाळ्यातील.
எடுத்துக்காட்டு :
आमचे मंडळ दरवर्षी पावसाळी सहली आयोजित करते
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वर्षा काल का या बरसात में होनेवाला या बरसात संबंधी।
वर्षा कालीन मौसम सुहावना होता है।