பொருள் : एक पानझडी व पसरट फांद्यांचा वृक्ष, याच्या फळातील गर सुक्यामेव्यात वापरतात.
எடுத்துக்காட்டு :
कातडे कमावण्यासाठी पिस्त्याची पाने वापरतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक छोटा पेड़ जिसकी गिरी अच्छे मेवों में गिनी जाती है।
मयंक के बगीचे में पिस्ता भी लगा हुआ है।Small tree of southern Europe and Asia Minor bearing small hard-shelled nuts.
pistachio, pistachio tree, pistacia veraபொருள் : पिस्त्याच्या फळाचा सुक्यामेव्यात वापरला जाणारा गर.
எடுத்துக்காட்டு :
पिस्त्याचे काप खिरीत घालतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :