பொருள் : ज्याने सत्यता सिद्ध करता येते अशी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
माकड माणसांचे पूर्वज होते या विधानाला पुरावा काय?
स्वतःवरचे आरोप खोडून काढण्यासाठी रामने पुरावा सादर केला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any factual evidence that helps to establish the truth of something.
If you have any proof for what you say, now is the time to produce it.பொருள் : एखादी गोष्ट, घटना, रहस्य इत्यादी ह्याचा शोध जिच्यामुळे लागू शकतो अशी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
कोणताही धागादोरा नसताना खुनाचा उलगडा करणे कठीण आहे.
ஒத்த சொற்கள் : धागादोरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :