பொருள் : पुरेसा असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
अन्नाचा पुरेसेपणा ह्यामुळे आपल्याला कधी उपाशी मरावे लागणार नाही.
ஒத்த சொற்கள் : पर्याप्तता, पुरेपणा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
पर्याप्त होने की अवस्था या भाव।
अन्न की पर्याप्तता के कारण हमें कभी भूखों नहीं मरना पड़ता।