பொருள் : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
எடுத்துக்காட்டு :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
ஒத்த சொற்கள் : अग्रेसर, पुढारलेला, प्रगत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.பொருள் : विचार पुढारलेले असून पुढे जाणारा.
எடுத்துக்காட்டு :
ज्योतिबा फुले वगैरे पुरोगामी मंडळींनी ह्याविषयावर लेखन केले.