பொருள் : धार्मिक विषयावरील लहान वा मोठे, बांधीव वा सुट्या पानांचे पुस्तक.
எடுத்துக்காட்டு :
आजोबा रोज गुरुचरित्राची पोथी वाचतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : बांधीव किंवा सुट्या हस्तलिखित पानांचा संग्रह.
எடுத்துக்காட்டு :
ह्या वस्तुसंग्रहालयात जुन्या वैद्यक ग्रंथांच्या पोथ्या आहेत