பொருள் : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
ஒத்த சொற்கள் : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
ஒத்த சொற்கள் : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।