பொருள் : लोकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण,गुन्हेगारी रोखणे,समाजात शांतता,सुव्यवस्था राखणे इत्यादी कर्तव्ये पार पाडणारी शासनाने नेमलेली व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
पोलिसानी गुन्हेगाराला लगेच ताब्यात घेतले
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कायदा व सुव्यवस्था ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यावर असते तो विभाग, दल वा संस्था.
எடுத்துக்காட்டு :
त्याला पकडण्यासाठी पोलीस आले आहेत.
पोलिसदल तिला पकडू शकले नाही.
ஒத்த சொற்கள் : पोलिसदल