பொருள் : घालण्याचे कापड.
எடுத்துக்காட்டு :
तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
ஒத்த சொற்கள் : कपडे, कपडेपट, जामानिमा, परिधान, वस्त्र, वेख, वेश
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A covering designed to be worn on a person's body.
article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearable