பொருள் : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
எடுத்துக்காட்டு :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
ஒத்த சொற்கள் : आटोका, आवाका, झेप
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.